By  
on  

अभिनेत्री गौतमी गाडगीळ-कपूर हिने सासरे म्हणजेच अभिनेता राम कपूरचे वडिल यांच्यासाठी शेअर केली ही भावनिक पोस्ट

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूरचे वडिल अनिल कपूर यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. राम कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ‘तुम्ही कायमच कुटुंबाचा एक भाग राहणार आहात. अनिल कपूर (१९४७-२०२१) हे कॅप्शन त्याने दिले आहे. 

 

 

रामची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ- कपूर हिनेही भावूक पोस्ट शेअर करत तिने सासरे अनिल कपूर यांनी त्यांचा बिझनेस कसा उभा केला याबाबद्दल सांगितले आहे. अमुल या डेअरी ब्रॅण्डला टॅगलाईनही अनिल कपूर यांनी दिली होती.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive