By  
on  

प्रसिद्ध तमिळ अभिनेता विवेक यांना हार्टअ‍टॅक, नुकतीच घेतली होती Covid लस

प्रसिद्ध तमिळ अभिनेता विवेक यांना शुक्रवारी सकाळी हार्टअ‍टॅक आल्याने आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट केलं आहे. गुरुवारी सकाळीच त्यांनी covid-19 ची लस घेतली होती. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं बोललं जात आहे.  घरातल्यांशी बोलता बोलताच ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटामध्ये दाखल केलं गेलं. करोना लसीच्या संदर्भात सकारात्मक प्रचारासाठी विवेक ओळखले जात होते. त्यासाठी त्यानी सरकारी हॉस्पिटलमध्ये लस घेण्याचा निर्णय घेतला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive