By  
on  

करोनाच्या रिकव्हरीनंतर रणबीर आणि आलिया मालदीवला रवाना

14 दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर आलिया आणि रणबीर मालदीवला रवाना झाले आहेत. अलीकडेच या दोघांनीही करोनापासून रिकव्हर झाल्याचं शेअर केलं होतं. सर्वप्रथम आलियाला करोनाचं संक्रमण झालं होतं. त्यानंतर आलियालाही हे संक्रमण झाल्याचं तिने शेअर केलं होतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranbirbtown (@ranbirbtown)

 

आजच हे दोघं मुंबई एअरपोर्टवरुन मालदीवसाठी रवाना झाले आहेत. आलिया व्हाईट कोट पॅंट आणि येलो क्रॉप टॉप मध्ये दिसते आहे. तर रणबीर व्हाईट टी शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसतो आहे.  लवबर्ड्स लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ नावाच्या सिनेमात एकत्र दिसणार आहे. या दोघांसोबत या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन झळकणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive