By  
on  

सतारवादक देबू चौधरी यांच्यानंतर मुलगा प्रतीकनेही घेतला अखेरचा श्वास

करोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या लाटेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचंही निधन झालं आहे. काही दिवसांपुर्वीच ज्येष्ठ सतारवादक पं. देबू चौधरी यांचं निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर काल त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचं देखील करोनामुळे निधन झालं आहे. प्रतीक 49 वर्षांचे होते. प्रतीक यांच्या निधनाबाबत संगीत क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive