.........फेसबूकवरुन मागितली होती मदत, पण त्यापुर्वीच अभिनेत्याला मृत्यूने गाठलं

By  
on  

अभिनेता राहूल वोराचं करोनानं निधन झालं आहे. राहुलने शनिवारी एका सोशल मिडिया भावनिक पोस्ट करत माहिती दिली होती. राहूल आपल्या मृत्यूपुर्वीच्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ मला चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर माझा जीव वाचू शकला असता. तुमचा राहूल वोहरा.’ आपल्या पोस्टमध्ये तो पुढे म्हणतो, ‘ मी पुन्हा जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता थकलो आहे.’  नाट्य दिग्दर्शक अरविंद गौडा यांनी राहूलच्या मृत्यूची बातमी शेअर केली.

Recommended

Loading...
Share