By  
on  

मल्याळी पटकथा लेखक डेनिस जोसेफ यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

करोनामुळे सध्या सगळीकडे अस्थिर वातावरण आहे. यातच अनेक कलाकारांच्या मृत्यूची बातमी समोर येताना दिसते आहे. मल्याळी लेखक, दिग्दर्शक डेनिस जोसेफ यांचं करोनाने निधन झालं आहे. ते 63 वर्षांचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातच कार्डियाक अरेस्ट आल्याने त्यात त्यांचं निधन झालं. यशस्वी पटकथा लेखक अशी जोसेफ यांची ओळख होती. मनु अंकल आणि आधारवम या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive