By  
on  

अनुराग कश्यपची करावी लागली एंजिओप्लास्टी, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

दिग्दर्शक, अभिनेते अनुराग कश्यप यांची एंजिओप्लास्टी झाली आहे. छातीत दुखू लागल्याने  मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी केली गेली. अनुराग यांच्या प्रवक्त्याने त्यांच्या तब्ब्येतीबाबतची अपडेट दिली आहे. एंजिओप्लास्टीनंतर अनुरागच्या तब्ब्येतीमध्ये सुधारणा होते आहे. 

अनुराग सध्या दोबारा या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करतो आहे. या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं शुटिंग मार्चमध्येच पुर्ण झालं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive