By  
on  

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी दिला सविता बजाज यांना मदतीचा हात

काही दिवसांपुर्वी हिंदी मालिकेत काम करत असलेल्या अभिनेत्री सविता बजाज यांनी आर्थिक संकटात असल्याचं शेअर केलं होतं. आता सविता यांच्या मदतीला सुप्रिया पिळगावकर धावून आल्या आहेत. सध्या अभिनेत्री नुपूर अलंकार सविता यांची काळजी घेत आहे. त्यांनी ही माहिती दिली आहे. 
सविता यांना मदत करण्यासाठी सुप्रिया पुढे आल्या आहेत. सवित यांना सध्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. यासोबतच  CINTAAचे मेंबर्स देखील सविता यांची मदत करत आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. असंही नुपुर यांनी सांगितलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive