By  
on  

200 क्रु मेंबर्ससह अक्षय कुमारने सुरु केलं बच्चन पांडेचं शुटिंग

अक्षय कुमार सध्या आगामी सिनेमांच्या कमिटमेंट्स पुर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षय आता बच्चन पांडे सिनेमाच्या फायनल शेड्युलसाठी सज्ज झाला आहे. न्युज पोर्टलने दिलेल्या माहिती नुसार अंधेरीमधील एक थिएटर या शुटिंगसाठी बुक केलं गेलं आहे. गर्दीसाठी 200 लोकांची टीमही तयार आहे. या 200 लोकांची करोना टेस्ट करुन घेतली आहे.

 

याशिवाय यांना बायोबबलमध्येही ठेवलं आहे. आता हा क्रु तीन दिवसाच्या शुटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो. कृती आणि अर्शद वारसीने यापुर्वीच त्यांच्या हिस्श्याचं शुटिंग सुरु केलं आहे. कृति, अरशद वारसी, प्रतीक बब्बर, सहर्ष कुमार शुक्ला या सिनेमात दिसणार आहे. या कॉमेडी सिनेमात अक्षय एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसेल

Author

Recommended

PeepingMoon Exclusive