By  
on  

सिने समीक्षक रशीद इरानी यांचं निधन, या सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

मागील आठवड्यात सिने समीक्षक रशीद इरानी यांचं निधन झालं आहे. ते एकटेच रहात होते. वयाच्या 4 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते घरीच मृतावस्थेत आढळले. मुंबई प्रेस क्लबच्या ऑफिशिअल ट्वीटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे. करण जौहर, रणदीप हुड्डा, मधुर भंडारकर आणि सुधीर मिश्रा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive