By  
on  

पत्नीच्या मृत्यूनंतर मराठमोळ्या मुग्धा गोडसेसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला राहुल देव

फॅशन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मराठमोळ्या मुग्धा गोडसेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुग्धा त्यानंतर चर्चेत आली ती तिच्या राहुल देवसोबतच्या रिलेशनशीपमुळे. मुग्धा तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेला अभिनेता राहुल देवला डेट करत आहे. राहुलने यावेळी याबाबत शेअर केलं आहे. 

 

 

एका मुलाखतीमध्ये राहुल म्हणतो, ‘ पत्नीच्या निधनानंतर मुग्धासोबतचं डेटिंग मी कधी लपवलं नाही. फक्त मुलासमोर जेव्हा या नात्याचं सत्य येईल. त्याच्या रिअ‍ॅक्शनबाबत मी नर्व्हस होतो. राहुलला पहिली पत्नी रिना देवपासून एक मुलगा आहे. रिनाचं २००९मध्ये निधन झालं. २०१३मध्ये राहुल देवने अभिनेत्री मुग्धा गोडसेला डेट करण्यास सुरुवात केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive