By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘ 20 वर्षं झाली तरी आनंद ओसरत नाहीये’

यारी-दोस्तीवर बेतलेला सिनेमा दिल चाहता है ने नुकतीच 20 वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाची खास आठवण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे. सोनाली म्हणते, ‘हा सिनेमा माझ्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. मला विश्वास बसत नाही की गेली 20 वर्षं या सिनेमाने दिलेला आनंद ओसरत नाहीये. माझा सेटवर साजरा झालेला वाढदिवसही विसरणं केवळ अशक्य आहे.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

 

 

या सिनेमात सोनालीने पुजा ही व्यक्तिरेखा साकारली होती. यामध्ये ती सैफ अली खानची नायिका होती. सोनालीसोबतच या सिनेमात आमीर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रिती झिंटा आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive