By  
on  

रणधीर कपूर यांना भेटायला जाताना करिना सैफचा धाकटा लेक जेह पहिल्यांदाच कॅमे-यात कैद

करिना-सैफ चा धाकटा लेक जेह अली खानचा चेहरा पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला आहे. आई-वडिलांसह आजोबा रणधीर कपूर यांच्या भेटीला गेले होते.  काही दिवसांपुर्वीच जेहच्या नावाचा खुलासा सोशल मिडियावर झाला होता. यावर तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं. यावर ती म्हणते, ‘मी खुपच सकारात्मक व्यक्ती आहे.

 

 

करोनाच्या कठीण वेळेत आनंद आणि सकारात्मकता पसरवणार आहे. त्यामुळे मी या नकारात्मकतेकडे लक्ष देत नाही. मी सध्या मेडिटेशनकडे लक्ष देते आहे. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे मी या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणं पसंत करते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive