By  
on  

शिल्पा शेट्टीच्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या सेटवर वापसी, पाहा फोटो

सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर गेले काही दिवस शिल्पा शेट्टीची अनुपस्थिती होती. पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर शिल्पा  या शोमध्ये दिसली नव्हती. पण नुकतीच सेटवर परतली आहे. तिचे सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले आहेत. ब्लू फ्लोरल साडीमधील तिचा लूक व्हायरल झाला आहे. 

 

 

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुध्दा बरीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणीतिलासुध्दा चौकशीच्या फे-यांना सामोरं जावं लागलं होतं. शिल्पाच्या अनुपस्थितीत संगीता बिज्लानी, जॅकी श्रॉफ, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, जिनेलिया डिसुजा आणि रितेश देशमुखन या शोच्या परिक्षकपदी दिसले होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive