By  
on  

‘कंचना3’ मध्ये झळकलेल्या रशियन अभिनेत्रीचा मृत्यू

दाक्षिणात्य सिनेमा ‘कंचना 3’ मध्ये झळकलेली रशियन अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झालं आहे. ती 24 वर्षांची होती. गोवामधील आपल्या अपार्टमेंटमध्ये अ‍ॅलेक्झेंडर मृत सापडली. तिच्या मृत्यूचं कारण अजून समजलं नसलं तरी पोलिस आत्महत्येचा कयास लावत आहेत. तिच्या घरच्यांकडून संमती मिळाल्यानंतर शवविच्छेदन केलं जाणार असल्याचं समोर आलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive