By  
on  

अभिनेत्री रेणुका शहाणे आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेत

अभिनेत्री रेणुका शहाणे या आजवर अभिनय आणि दिग्दर्शनच्या माध्यमातून दिसल्या आहेत. पण आता पुन्हा एकदा त्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. हिंदी शो ‘क्राईम पेट्रोल सतर्क’ चं सुत्रसंचालन रेणूका करणार आहेत. त्यांनी पती आशुतोष राणासोबत नुकतंच प्रोमो शुट संपवलं आहे. 

 

 

क्राईम पेट्रोल सतर्कसोबतचा माझा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. बालगुन्हेगारीवर आधारित एपिसोड्सचं सुत्रसंचालन रेणुका करणार आहेत. यापुर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या शो च्या सुत्रसंचलकाच्या रुपात दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive