माझी पत्नी मला देवाच्या जागी मानते पण..... रितेशचा धमाकेदार व्हिडियो चर्चेत

By  
on  

रसिकांची लाडकी असणारी क्युट जोडी म्हणजे जिनिलिया आणि रिेतेश देशमुख. हे क्युट कपल सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतं. रितेशने अनेकदा सोशल मिडियावर जिनिलियासोबतचे फोटो, व्हिडियो शेअर करत असतो.  आताही रितेशने असाच एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

यामध्ये तो म्हणतो, ‘या व्हिडीओत सुरुवातीला रितेश बोलतो की ‘माझी पत्नी मला देव समजते.’ त्यावर जिनेलिया बोलते, ‘हो हे सत्य आहे.’ त्यानंतर रितेश बोलतो, ‘मी इथे नाही असे ती दाखवते आणि फक्त जेव्हा तिला काही पाहिजे असेल तेव्हा माझ्याजवळ येते.’ हा व्हिडीओ शेअर करत ‘माझी पत्नी मला देव समजते,’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे. या व्हिडियोवर नेटिझन्स अर्थातच भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share