By  
on  

कन्नड टि व्ही अभिनेत्री सौजन्याने केली आत्महत्या, कमी वयात घेतला जगाचा निरोप

कन्नड अभिनेत्री सौजन्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बंगळूरूमधील घरात सापडला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. म्हणूनच पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

सौजन्या नैराश्याने ग्रस्त होती. चौकट्टू फन और नैनोबने ओलेयेवनु या मालिका आणि काही सिनेमांमध्येही सौजन्याने काम केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive