By  
on  

नेहा धुपिया दुस-यांदा बनली आई, शेअर केली ही खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अभिनेता अंगद बेदी काही दिवसांपुर्वीच आपण पुन्हा एकदा पालक होणार असल्याचं शेअर केलं होतं. नेहा आणि अंगद दुस-यांदा मुलाचे आई-बाबा झाले आहेत. नेहा आणि अंगद बेदी यांनी एक तीन वर्षांची चिमुकली लेक आहे. तिचं नाव मेहर आहे.  जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर फोटो शेअर करून गुड न्युज असल्याची माहिती दिली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANGAD BEDI (@angadbedi)

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive