By  
on  

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात करते या विकी कौशलच्या भावाला डेट ?

भाऊ विकी कौशलच्या पावलावर पाऊल ठेवत आता भाऊ सनीच्या अफेअरच्या चर्चाही सुरु आहेत. पण सनीच्या गर्लफ्रेंडचं नाव मात्र महाराष्ट्राला बरंच ओळखीचं आहे. सनीचं नाव अभिनेत्री शर्वरी वाघशी जोडलं जात आहे. शर्वरी आणि सनीने द फरगॉटन आर्मी' मध्ये एकत्र काम केले आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari (@sharvari)

 

तेव्हा पासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. शर्वरी अभिनय क्षेत्रात कार्यरत असली तरी तिची कौंटुंबिक पार्श्वभूमी काहीशी राजकारणाशी निगडीत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष देखील होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive