By  
on  

'बागबान' फेम स्क्रीन रायटर शफीक अंसारी यांचं दीर्घआजाराने निधन

दिग्गज स्क्रीन लेखक शफीक अंसारी यांचं दिर्घआजाराने नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ममहानायक अमिताभ बच्चन स्टारर बागबान या त्यांच्या सिनेमामुळे ते प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या स्किन रायटींगचं नेहमीच कौतुक व्हायचं. 1974 सालापासून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive