By  
on  

'विरुद्ध' आणि 'कागर' फेम अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन

अनेक सुपरहिट सिनेमांमधून झळकलेले हिंदी अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.  उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत कागरमध्ये लक्षवेधी अभिनय साकारण्यासोबतच अमिताभ यांनी  रंगदारी (२०१२) आणि धूम (२०१३) या चित्रपटांमध्येही काम केले होते.

अभिनेते अमिताभ दयाल यांनी 2000 साली मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्यासोबत लग्न केले होते, परंतु लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघंही विभक्त झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive