By  
on  

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक-संगीतकार बप्पी लहरी याचं निधन

सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 69 वर्षांचे होते. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

 

बप्पीदांचा आवाज आणि त्यांची उडत्या चालीची गाणी तुफान लोकप्रिय आहेत. त्यांची संगीत कारकिर्द त्यांनी ख-या अर्थाने गाजवली. चार वर्षांवपू्रवी बप्पी दा यांनी मराठी सिनेमा लकी यात कोपचा सॉंग गायलं होत. तेही प्रटंड सुपरहिट ठरलं होतं. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive