अविस्मरणीय क्षणांनी सजला रणबीर -आलियाचा मेहंदी सोहळा, पाहा Photos

By  
on  

गेले दोन दिवस बॉलिवूडचं सर्वात चर्चित कपल रणबीर-आलिया यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. लग्नसोहळ्यानंतर आता आलियाने मेहंदी समारंभाचे खास फोटो शेयर केले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt

 

 

रणबीर-आलियाच्या मेहंदी सोहळ्याचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आहेत. 

. या समारंभात सगळ्यांनी खूप धमाल केली.

रणबीरने हातावर आलियाच्या नावाची मेंदी लावली तर आई नीतू कपूरसोबत आलियाच्या आवडत्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

रणबीर जेव्हा दिवंगत वडील ऋषी कपूर यांचा फोटो घेऊन बेभान नाचला तेव्हा या आनंदाच्या क्षणी कुटुंबातील सदस्य भावुक झाले.

हे फोटो शेअर करताना आलियाने तितकेच सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.
 

Recommended

Loading...
Share