By  
on  

रिसेप्शनमध्ये दिसला प्रियांका निकचा खास अंदाज, नवपरिणीत जोडप्यात दिसली खास केमेस्ट्री

बॉलिवूडला चढलेला लग्नाचा फिव्हर काही उतरताना दिसत नाही. वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात बॉलिवूडमधील दोन महत्त्वाचे लग्न समारंभ पार पडले ते म्हणजे दिपिका-रणवीर आणि दुसरा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा प्रियांका आणि निक जोनासचा.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका आणि तिचा परदेसी बॉय निक जोनास यांचा विवाह सोहळा तर थाटामाटात पार पडला. लग्नानंतरच्या रिसेप्शनचादेखील तितकंच थाट आहे. प्रियांकाच्या या रिसेप्शनला जणू बॉलिवूडचं तारांगण जमीनीवर आल्याचा भास होत आहे.

प्रियांकाने प्रियांकाने क्रीम कलरचा वनपीस घातला होता तर निक ब्लॅक सुटमध्ये रुबाबदार दिसत होता.

रिसेप्शनवेळी या जोडप्यामध्ये खास केमेस्ट्री दिसून आली.

 

Recommended

PeepingMoon Exclusive