By  
on  

तैमुरचा ‘डे आउटिंग’ ला दिसला कूल अंदाज, मॉमी-डॅडी सॅफिनासोबत डे आउटिंग साजरा

तैमुर घराबाहेर पडला की कॅमेरे त्याची क्युट छ्बी टिपायला आतुर असतात. डॅडी सैफच्या खांद्यावर बसलेली तैमुरची स्वारी यावेळी खुपच लोभस दिसते. अलीकडेच तैमुर मॉमी करीना आणि डॅडी सैफ यांच्यासोबत तैमुर डे आउट्ला गेला होता. ब्ल्यु शर्टमध्ये तैमुर खुपच क्युट दिसत आहे. यावेळी ग्रीन गॉगल लावलेला तैमुरचा लूक खुपच वेगाने व्हायरल होत आहे. करीना यावेळी ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट पॅंटमध्ये नेहमीसारखी स्टायलिश दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive