By  
on  

या कारणासाठी संयोजकांनी अमोल पालेकरांना भाषण करू दिलं नाही

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांना भाषण करण्यापासून रोखलं गेलं. सरकारच्या कलाविषयक धोरणांवर टिका केल्याने हा प्रकार घडल्याचं समजलं आहे. कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमोल पालेकर आपलं भाषण करत होतं. त्यावेळी आर्ट गॅलरीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांना भाषण करण्यापासून रोखलं गेल्यांचं समजतं.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टवर थेट सांस्कृतिक मंत्रालयलाचं नियंत्रण आल्याची टिका पालेकरांनी त्यावर आयोजकांनी त्यांना थांबवलं. या विषयावर न बोलता प्रभाकर बर्वे यांच्याविषयी बोलण्यास सांगितलं गेलं. त्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर पालेकर यांना भाषण आटोपतं घेण्यास भाग पाडलं गेलं.

Recommended

PeepingMoon Exclusive