By  
on  

Exclusive: सर्जिकल स्ट्राईक २.०: काय ८ आकड्यासाठी पंतप्रधानांनी पाहिली वाट?

भारताने केलेल्या एअर स्टाईकचं आणि पंतप्रधान मोदींचं देशभर कौतुक केलं जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? ८ या आकड्याचं पंतप्रधान मोदींशीदेखील खास कनेक्शन आहे. ८ हा आकडा पंतप्रधान मोदींचा जन्मांकही आहे. मोदींचा जन्मदिवस १७/९ आहे याची बेरीज देखील (१+७=८) ८ येते. त्यामुळे ८ हा आकडा मोदींसाठी लकी असल्याचं सेलिब्रिटी न्युमरोलॉजिस्ट संजय जुमानी यांनी स्पष्ट केलं आहे.

२६ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी सार्क सम्मेलनचं उद्घाटन केलं होतं. ८ एप्रिलला त्यांनी प्रधानमंत्री योजनेचाही शुभारंभ केला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive