By  
on  

कलंक’ चं दुसरं गाणं झालं लाँच, आलिया-वरुणचे थिएटरच्या छ्तावर ठुमके

आलिया भट आणि वरुण धवन या सुपरहिट जोडीचा आणखी एक सिनेमा रिलीजसाठी तयार झाला आहे. हे दोघेही आगामी ‘कलंक’ या सिनेमातून समोर येत आहेत. माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर  ही तगडी स्टारकास्ट सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमातील दुसरं गाणं ‘फर्स्ट क्लास’ नुकतंच रिलीज झालं आहे.

https://www.instagram.com/p/BvTmK3SAkMD/?utm_source=ig_web_copy_link

या गाण्यात वरुण आणि कियारा आडवाणी यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. आज आलिया आणि वरुणने हे गाणं लाँच केलं आहे. लाँचिंगवेळी हे दोन्ही कलाकार जोशात दिसले. या दोघांनीही मल्टीप्लेक्सच्या छतावर चढून डान्सही केला. पाहा त्याचे हे फोटो. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारर ‘कलंक’  येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

https://www.instagram.com/p/BvTjmN-Ang7/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive