By  
on  

जुलैमध्ये रिलीज होणार सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग, चाहत्यांना उत्सुकता

मागील वर्षी सेक्रेड गेम्स या वेबसिरीजने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. आता या वेबसिरीजचा दुसरा पार्ट कधी येणार याची रसिकांना उत्सुकता लागून राहिली होती. पण चाहत्यांची उसुकता आता संपली आहे. या सिरीजचा दुसरा भाग जुलैमध्ये रिलीज होणार आहे. एका पोर्ट्लच्या संदर्भाने या वेबसिरीजमध्ये आता कल्की कोचलिनही दिसणार आहे अशी चर्चा आहे. हा पार्ट खुद्द अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. सेक्रेड गेम्स,ची कथा लेखक विक्रम चंद्र यांच्या ‘सेक्रेड-गेम्स’ या पुस्तकावर अवलंबून आहे. या पार्टचं शुटिंग मार्चमध्ये सुरु झालं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive