By  
on  

‘छपाक’च्या सेटवरून दीपिका-विक्रांतचा हा व्हिडियो व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

सध्या दीपिका पदुकोण मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ सिनेमामध्ये व्यस्त आहे. अनेकदा ती वेगळ्या गेट अपमध्ये स्पॉट झाली आहे. या सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी झळकणार आहे.  दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमासाठी मेघना गुलजार तिची सहनिर्माती आहे. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/p/BwXjxzOD8Z4/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमाचं शुटिंग दिल्लीमध्ये सुरु आहे. दीपिका आणि विक्रांत एका रिक्षामधून उतरून जातान दिसत आहेत. या दीपिकाने पंजाबी ड्रेस घातला आहे. विक्रांतने हातात एक प्रवासी बॅग पकडलेली आहे. एकंदरीत या सिनेमासाठी हे दोघेही बरेच कष्ट घेताना दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive