By  
on  

‘छपाक’च्या सेटवर दीपिका-विक्रांतच्या किसिंग सीनचा व्हिडियो लीक

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती दीपिकाच्या छपाकची. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/p/Bwg9BHEg-7Y/?utm_source=ig_web_copy_link

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती दीपिकाच्या छपाकची. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे.

या सिनेमाचं काही महत्त्वाच्या भागाचं शुटिंग दिल्लीमधील गजबजलेल्या वस्तीमध्ये केलं गेलं. यावेळी दीपिका अनेकदा शाळेतील युनिफॉर्ममध्ये बसा स्टॉपवर दिसायची किंवा प्रोस्थेटिक मेक-अप केलेल्या वेशात बाजारात दिसायची. तिच्या या लूकमधले अनेक व्हिडियो लीक देखील झाले. आता छ्पाकच्या सेटवरून आणखी एक खास व्हिडियो लीक झाला आहे. यात दीपिका विक्रांतला किस करताना दिसत आहे. या सीननंतर आजूबाजूचे प्रेक्षक देखील आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive