By  
on  

पंतप्रधान मोदींसाठी अक्षय कुमार बनला पत्रकार, घेतली दिलखुलास मुलाखत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचं देशप्रेम आणि त्याची देशाप्रती असलेली भावना प्रत्येकालाच माहित आहे. अक्षय आता रिअल लाईफमध्येही पत्रकार बनला आहे. अक्षयने नुकताच पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. या मुलाखतीचा व्हिडियो पाहा

https://twitter.com/akshaykumar/status/1120701537821630464

 

Recommended

PeepingMoon Exclusive