By  
on  

अभिनेता बिजय आनंद झळकणार या सिनेमात, या मराठी अभिनेत्रीचे आहेत पती

खुप कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवरा बिजय आनंददेखील एक अभिनेता आहे. बिजयने ‘प्यार तो होना ही था’ या सिनेमात काजोलच्या प्रियकराची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर मात्र बिजय जणू बॉलिवूडमधून गायब झाला. त्याने मेडिट्शन आणि योगाचे क्लासेस सुरु केले. त्याच दरम्यान सोनाली खरेशी लग्न देखील केलं. त्यांना शनाया नावाची एक मुलगीही आहे.

https://www.instagram.com/p/Bw90O6VB0dI/?utm_source=ig_web_copy_link

 

आता बिजय आनंद शेरशाह चित्रपटात दिसणार आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. यावेळी सोनालीने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शेरशाह या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रादेखील दिसून येणार आहे. हा सिनेमा कारगिल वॉरवर बेतला आहे.

 

https://www.instagram.com/p/BwJF5EdnwKy/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive