By  
on  

आईच्या कडेवर बसलेल्या तैमुरचे फोटो व्हायरल, चेह-यावरच्या गोडव्याने जिंकली मनं

अभिनेत्री करीना कपूर लाईमलाईटमध्ये असतेच. पण यावेळी छोटे नवाब तैमुरदेखील करीनासोबत होता. प्रसिद्धी आणि तैमुरचं नातं अभेद्य आहे. तो जिथं जिथं जातो, कॅमेरे त्याचा पाठलाग करत असतात. आताही तैमुर करीनासोबत त्याच्या प्लेस्कूल बाहेर स्पॉट झाला. यावेळी टी शर्ट आणि पायजम्यातील तैमुर खुप गोड दिसत होता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive