By  
on  

बॉलिवूडकरांनी असा साजरा केला ‘मदर्स डे’, पाहा कोण कोण आहे यात?

जगातील सगळ्यात पवित्र आणि स्वार्थविरहित नातं कोणतं असेल तर ते आई आणि मुलाचं. या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे ‘मदर्स डे’. जगभरात हा दिवस साजरा होत असताना बॉलिवूडकर कसे बरं मागे राहतील? बॉलिवूडकरांनी सोशल मिडियच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला आहे. अनेक कलाकारांनी आईसोबत फोटो शेअर करत हा दिवस साजरा केला आहे. पाहु त्यांचे फोटो.

https://www.instagram.com/p/BxWMf5-Av-f/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWtBNiHLyP/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxW0nVzFtgj/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWjQcQpB6A/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWZVhwnT2B/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWHgqHheQq/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWb9FWBn9K/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BxWcpuTpFMy/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive