By  
on  

मथुरा रंगली ‘ड्रीमगर्ल’च्या रंगात, मताधिक्याने जिंकली निवडणूक

लोकसभा निवडणुकींचे निकाल आता समोर येत आहेत. यावेळी अनेक सेलिब्रिटींनीही निवडणुकीच्या माध्यमातून नशीब आजमावत आहेत. त्यापैकी एक नाव आहे ड्रीमगर्ल हेमामालिनी यांचं. हेमामालिनी यांनी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतील विजयाने हेमामालिनी यांनी ट्वीट करून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेता धर्मेंद्र आणि इशा देओल यांनीही हेमामालिनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/dreamgirlhema/status/1131512813875150849

https://twitter.com/aapkadharam/status/1131469837199335424

Recommended

PeepingMoon Exclusive