By  
on  

वरुण धवनने श्रद्धासोबत केली ही मस्ती तुम्ही पाहिला का हा फोटो?

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर ही क्युट जोडी आता स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमतून रसिकांच्या भेटीला येत आहे. वरुणमुळे सेटवर अनेक गमती जमती घडत असतात. याच गमती जमतीचा फोतो त्याने शेअर केला आहे. या सिनेमातील एक कलाकार राघव जुयाल याने वरुण श्रद्धाच्या मस्तीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये वरुण जबरदस्ती श्रद्धा चमच्याने भरवत आहे. राघवने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की, जेव्हा तुम्ही मैत्रिणीला तिने डाएट सोडावं यासाठी जबरदस्ती करता तेव्हा.....

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When u force a friend to skip your diet hahahah @varundvn @shraddhakapoor

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal) on

 

स्ट्रीट डान्सर 3 डीचं दिग्दर्शन रेमो डिसुजा करत आहेत. हा सिनेमा यावर्षी ८नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण त्याची रिलीज डेट बदलून २४ जानेवारी २०२०ला केली आहे. त्यामुळे हा सिनेमा आता कंगना राणावतच्या पंगासोबत पंगा घेईल.

Recommended

PeepingMoon Exclusive