हटके, चाकोरीबाह्य वाटा चोखाळणारी अभिनेत्री : राधिका आपटे

By  
on  

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ सशक्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. त्यामध्ये राधिका आपटेचं नावही सर्वात वर आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s too humid.

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषेतील सिनेमांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. अलीकडेच तिचा ‘द वेडिंग गेस्ट’ या सिनेमातील बोल्ड सीन लीक झाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@manasisawant @kritikagill @who_wore_what_when

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

या सिनेमात ती ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम देव पटेलसोबत झळकणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@manasisawant @kritikagill @who_wore_what_when #photoshoot #saturdayafternoon #photoonphoto

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

यावेळी राधिकाने केवळ ‘अभिनेत्रीच्या नावाने सीन लीक होतात’ असं वाक्यही केलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#freedom #love #pride #equality #diversity @manasisawant @who_wore_what_when @kritikagill ️️️

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

असं काही होण्याची राधिकाच्याबाबतीत ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पार्च्ड सिनेमातील तिचेही सीन लीक झाले होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Today’s mood. #frown #jetlagged

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

 

राधिका तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. तिने अलीकडेच भारतातील ‘मीटू’ मोहिमेला प्रतिसाद दिला होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@ishaannair7 @taniafadte @gluca_casu.makeup @ode.to.odd

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

'द वेडिंग गेस्ट’ सिनेमानंतर ती रात अकेली है सिनेमात झळकले आहे.

Recommended

Loading...
Share