By  
on  

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ही जोडी ‘इफ्फी’च्या निमित्ताने येणार एकत्र

अभिनय क्षेत्राताले दोन महामेरू अमिताभ बच्चन आणि रजनीकांत पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहे. याला कारण आहे गोवा फिल्म फेस्टीवल. इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाला आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरुवात झाली आहे.

 

 या फेस्टीव्हलचं हे 50 वं वर्ष आहे. या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या फेस्टीव्हलला हजेरी लावणार आहेत. याशिवाय हॉलिवूड अभिनेते Johnathan Reyes Meyers हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. निर्माता, दिग्दर्शक करण जोहर या कार्यक्रमाचा होस्ट असणार आहे. 

याशिवाय या कार्यक्रमात शंकर महादेवन फ्युजन म्युजिकसह परफॉर्मन्स करणार असल्याचंसमोर आलं आहे. पहिल्या दिवशी  इटालियन सिनेमा 'द स्पाइडर फॉर्म' चं स्क्रिनिंग असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive