By  
on  

दीपिका पदुकोणचा हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल #Wow

दीपिका पदुकोण नेहमी कोणते ना कोणते फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. अनेकदा सोशल मिडियावर चाललेली तिची आणि पती रणवीरची जुगलबंदीही अनेकांना आवडते. दीपिकाने अलीकडेच तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात दीपिकासोबत तिची मैत्रिणही दिसत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This Humpty & Dumpty sat on a wall...& ate curd rice!!! @divya_narayan4

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते, 'This Humpty and Dumpty sat on a wall... And ate curd rice.' या फोटोत दीपिकाने पिवळ्या रंगाचा स्वेटर घातला आहे. दीपिकाचे फॅन्स या फोटोचं कौतुक करत आहेतच. पण खुद्द पती रणवीर सिंगनेही या फोटोवर 'क्युटीज' अशी कमेंट केली आहे. दीपिका आणि रणवीर '83' सिनेमामधून रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive