By  
on  

गुड न्युज’च्या नव्या गाण्याचे बोल तुमच्याही मनाला स्पर्श करेल

अक्षय कुमार, करीना कपूर खान, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज यांच्या भूमिका असलेल्या गुड न्युज सिनेमातील नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. यापुर्वी मेकर्सनी दोन पार्टी साँग रिलीज केल्यानंतर आता एक भावनिक गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘माना दिल’ असे या गाण्याचे बोल आहेत. 

 

 

अक्षयने हे गाणं एका फेसबुक सेशन दरम्यान लाँच केलं. या गाण्याला बी प्राक यांनी स्वरसाज चढवला आहे. संगीत तनिष्क बागची यांनी दिलं आहे. रश्मि विराग यांचे बोल आहेत. हा सिनेमा राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. हा सिनेमा 27 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive