By  
on  

Coronavirus: हे अस्मानी संकट परतवून लावण्यासाठी शाहीर नंदेश उमप यांचा पोवाडा, पाहा Video

आज जगभर करोनाने दहशत पसरवलीय. चीन आणि इटली व इतर देशांनंतर तो भारतातसुध्दा हात पाय पसरु लागला आहे. इतकंच काय तर महाराष्ट्रात तो वेगाने पसरतोय. करोनाच्या धास्तीने आपलं संपूर्ण जीवनच कोलमडून पडलं आहे. आज प्रत्येक जण या अस्मानी संकटाला धेर्याने परतवून लावण्यासाठी प्रयत्न करतायत. 

सेलिब्रिटीसुध्दा विविध माध्यमातून करोनापासून बचाव करण्याचं आवाहन करताना पाहायला मिळतायत. नेहमीच सामाजिक भान जपणारे शाहिर नंदेश उमप यांनी करोनाचं हे संकट परतवून लावण्यासाठी एक स्फूर्तीदायक पोवाडा तयार केला आहे. 

पाहा पोवाडा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaywant Pandurang Wadkar (@jaywantwadkar) on

 

सरकारनेदेखील योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. यामध्येच शाळा, महाविद्यालये, मॉल्स, कॅफे, चित्रपटगृह यासारखी गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive