By  
on  

  निसर्गप्रेमी जॅकी श्रॉफ दिसले मातीचे घडे बनवताना, पाहा त्यांचा हा फोटो

लॉकडाउनमध्ये बऱ्याच अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यातच घरात बसून विविध गोष्टी, आणि विविध अनुभव घेण्याचा बहुतांश लोक प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या वेळेचा सुदपयोग करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. यात जॅकी श्रॉफ यांनी या वेळेत एक वेगळा अनुभव घेतला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Maati se puch. Aaj sikandar kahan hai

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on

अभिनेता जॅकी श्रॉफ स्वत: हाताने मातीचे घडे बनवताना दिसत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जॅकी श्रॉफ हे मातीचे घडे बनवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत ते कॅप्शनमध्ये लिहीतात की, “माटी से पूछ, आज सिकंदर कहां है?”


 जॅकी श्रॉफ यांची निसर्गप्रेमी म्हणूनही ओळख आहे. बऱ्याचदा त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आणि झाडे लावतानाही पाहिलं गेलय. त्याविषयीची जागरुकताही ते पसरवत असतात.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive