By  
on  

Exclusive: सुशांत सिंग राजपुतच्या सह अभिनेत्रीने पोलिस अधिका-यासमोर केला महत्त्वाचा खुलासा

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या सहअभिनेत्रीने एक नवा खुलासा केला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिका-याला सांगताना तिने महत्त्वाचा भाग विषद केला आहे. सुशांत जाण्याचा दहा दिवस आधी ही अभिनेत्री त्याच्या संपर्कात होती. इंडस्ट्रीमध्ये आपल्या उत्तम स्वभावासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. की तिने खुशाली विचारण्यासाठी 10 दिवसांपुर्वी फोन केला होता. अभिनेत्रीने सांगितलं की सुशांत अत्यंत वाईट काळातून जात होता. 

एकेकाळी त्याच्याशी जवळीक असलेली ही अभिनेत्री त्याच्या अवस्थेबाबत चिंतेत होती. तिला त्याला भेटायचीही इच्छा होती. पण त्यावेळी सुशांत रियासोबत असल्याने त्यामुळे ही अभिनेत्री भेटीला जाऊ शकली नाही. आता या अभिनेत्रीला पश्चाताप होत आहे की ती सुशांतच्या जवळ त्यावेळी नव्हती जेव्हा त्याला सगळ्यात जास्त गरज होती. या गप्पा झाल्या असत्या तर कदचित चित्र वेगळं असतं.

Recommended

PeepingMoon Exclusive