By  
on  

ट्वींकल अक्षयला म्हणते, स्वत:चा मास्क आण, पार्टनरचा चोरू नको’

सुपरस्टार अक्षय कुमारने एक व्हिडियो शेअर करून फॅन्सना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय मास्कचा वापरही आवर्जुन करण्यास सांगितलं आहे. या दरम्यान अक्षयने एक फ्लोरल मास्क वापरला आहे. पण या मास्कमुळे अक्षय खुद्द  पत्नी ट्वींकलकडूनच ट्रोल झाला आहे. 

 

 

‘आपलं जीवन सामान्यपणे जगा पण #safenormal  ला फॉलो करा’ असं कॅप्शन देत एक व्हिडियो पोस्ट केला आहे. ट्वींकलने अक्षयचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. यात ती म्हणते, ‘स्वत:चा मास्क स्वत: आणा आणि आपल्या पार्टनरच्या स्वच्छ धुतलेल्या, फ्लोरल मास्कला चोरू नका’ अर्थात ट्वींकलच्या या हजरजबाबावर नेटिझन्स खुष झाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive