By  
on  

लॅंबोर्गिनी चालवणा-या रजनीकांतचा व्हिडियो त्याला अडचणीत आणणार?

अलीकडेच रजनीकांतचा लॅंबोर्गिनी चालवतानाचा व्हिडियो व्हायरल होत आहे. रजनीलकांत यांनी केलांबक्कमहून आपल्या फार्महाऊसवर निघाले असतानाचा हा व्हिडियो समोर आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सौंदर्या, जावई वी वनंगमुडी आणि पोते वेद कृष्णा होते. आता त्यांची ही यात्रा कायद्याच्या कचाट्यात आली आहे.

 

या प्रवासावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रवासाला ई-पास दिला होता की नाही अशा आशयचे प्रश्न विचारले जात आहेत. तर चेन्नईचे कॉर्पोरेशन कमिशनर जी. प्रकाश यांनी मात्र यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive