By  
on  

आपल्या Dance Diary मध्ये माधुरीने दिला सरोज खान, बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा

 माधुरी चाहत्यांसोबत तिची ‘डान्स डायरी’ शेअर करणार आहे याबाबत तुम्हाला आम्ही सांगितलं होतंच. माधुरी या डायरीच्या माध्यमातून सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या डान्स प्रवासातील बाबी चाहत्यांशी शेअर करणार आहे.डायरीच्या या एपिसोडमध्ये माधुरीने सरोज खान, बिरजु महाराज, प्रभुदेवा यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

 

 

यापुर्वीच्या एपिसोडमध्ये माधुरीने सर्वात पहिल्या डान्स गुरुंबाबतही सांगितलं आहे. याशिवाय डान्स हे तिच्या आईचं पॅशन असल्याचंही नमूद केलं आहे. आईकडून हा वारसा माधुरीला मिळला आहे हे देखील तिने नमूद केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive