By  
on  

सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेल्या वॉरिअर आजींना सोनू सुदने दिलेली ऑफर पाहून तुम्हीही म्हणाल वा !

पुण्यातील हडपसर इथे राहणा-या शांताबाई पवार या आजीबाईंना लाठी-काठी चालवतानाचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. रितेश देशमुखनेही या आजींचा व्हिडियो पोस्ट करत व्हायरल आजी हे नाव दिलं होतं. आता या आजींना मदत करण्यासाठी सोनू सुद पुढे आला आहे. सोनूने या आजींना एक ऑफर दिली आहे.

 

 

सोनू म्हणतो, मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी एक शाळा सुरु  करण्याचा माझा विचार आहे. त्यात या आजी स्वसरक्षणाचे धडे देऊ शकतील. यासोबतच त्याने आजींचा संपर्कही मागितला आहे. सोनूने नुकतीच एका कुटुंबाला मदत केली. या कुटुंबाने मुलीच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करण्यासाठी गाय विकली होती. या कुटुंबाला सोनूने मदत देऊ केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive