By  
on  

प्रसिद्ध नृत्यांगना अमला शंकर यांचं कोलकातामध्ये झालं निधन

प्रसिद्ध नृत्यांगना अमला शंकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार त्या काही विकारांनी ग्रस्त होत्या. त्या कोलकात्यामध्ये होत्या. डान्स, पेंटिंग, रायटिंग या कलाही त्यांना अवगत होत्या. त्यांना बंगा विभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive